Table of Contents
तुम्ही जर नवीन बाईक घेण्याचे विचारात असेल तर थांबा, जानेवारी 2024 मध्ये नवीन Top 3 Upcoming Bikes लॉन्च होणार आहेत. भारतात सरासरी दर महिन्याला पंधरा ते वीस लाख दुचाकी विकल्या जातात त्यामुळे भारत हे दुचाकी आणि Automobile क्षेत्रातलं खूप मोठं मार्केट आहे. दुचाकी हे आज काळाची गरज आहे प्रत्येक माणूस आणि गाडी हे एक समीकरण बनलेला आहे त्यामुळेच दुचाकीची मागणी भारतात प्रचंड आहे. ग्राहकांचा दुचाकी खरेदी करण्याचा वाढलेला कल पाहून कंपनी ही वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बाजारात आणत आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जानेवारी महिन्यात बाईक्स लॉन्च होणार आहेत जर का तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच पाहून घ्या कोणत्या बाईक लॉन्च होणार आहेत जेणेकरून तुम्ही नवनवीन येणारी बाईक घेऊ शकाल ह्या सर्व बाईक्स सर्वसामान्य लोकांच्या बजेटनुसारच आहेत Hero Hurikan 440, Royal Enfield Shotgun 650,आणि Honda CBR300R. चला तर पाहूया सर्व Top 3 Upcoming Bikes ची डिटेल्स खालील प्रमाणे-
Hero Hurikan 440:
हिरो हरिकाण 440-
Top 3 Upcoming Bikes -भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक असलेली कंपनी म्हणजे हिरो मोटोकॉर्प या महिन्यात तिची हिरो हरिकाण 440 लॉन्च करत आहे.हार्ले डेविसन एक्स 440 वर अवलंबून असणारी हिरोची हरिकाण 440 लवकरच लॉन्च होत आहे.त्यामुळे या गाडीत हार्ले डेविसन एक्स 440 चे बरेचसे पार्ट आपल्याला हिरो हरिकाण 440 मध्ये पाहायला मिळतील.या गाडीची एक्स्पेक्टेड प्राईस भारतामध्ये 1,80,000 हजार ते दोन लाख या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. ही बाईक फक्त एकाच variant मध्ये उपलब्ध असणार आहे आणि या गाडीमध्ये 440 सीसीच हे इंजिन बीएस6 फेस2 इंजिन असणार आहे.ही बाईक जानेवारी एंड पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे सध्या सध्यातरी या बाईची लॉन्चिंग ची शक्यता कमीच वाटत आहे.Top 3 Upcoming Bikes मधील ही 1 नंबरची बाईक आहे.
Royal Enfield Shotgun650: रॉयल एनफिल्ड शॉर्ट गन:
647.95 सीसी इंजिन सोबत 240KG वजन असणारी रॉयल एनफिल्ड शॉर्ट गन 650 जानेवारी अँड पर्यंत लॉन्च होणार आहे या बाईकची किंमत भारतामध्ये 3 लाख ते तीन लाख 50 हजार च्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. ही बाईक स्टेन्सिल वाईट, ग्रीन ड्रिल, प्लास्मा ब्लू, सीटमेटल ग्रीन या चार कलर मध्ये उपलब्ध असणार आहे. खाली या गाडीचा काही चांगल्या गोष्टी म्हणजे ही बाईक स्टायलिश असणार आहे,650 सीसी इंजिन जे की एक मिड रेटस्टॉक जनरेट करू शकतो आणि या बाईक मध्ये ॲडव्हान्स फीचर्स भेटणार आहे आणि काही थोड्याशा वाईट गोष्टी म्हणजे एकच सीट असणार आहे, आणि ओव्हरऑल वजन थोडं जास्तच आहे.या बाईकचा एक्स्पेक्टेड मायलेज 25 किलोमीटर एवढं असणार आहे आणि याची टॉप स्पीड हे 170 किलोमीटर Approx.असणार आहे.या बाईकच्या कॉम्पिटिशन मध्ये KTM 390DUKE, कावस्की निन्जा 333, KTM आरसी 390. यासारख्या बाईक आहेत.Top 3 Upcoming Bikes मधील ही दोन नंबरची बाईक आहे.
Honda CBR300R:होंडा सीबीआर 300आर
Top 3 Upcoming Bikes मधील ही 3 नंबरची बाईक आहेहोंडा कंपनीची होंडा सीबीआर आर ही एक स्पोर्ट बाईक आहे आणि जानेवारी अँड फेब्रुवारी मीड लॉन्च होण्याची शक्यता आहे याचे एक्स्पेक्टेड प्राइस 2 ते 3 लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे एकच VARIANTमध्ये उपलब्ध होणार आहे आणि ह्या बाईक मध्ये 286 सीसी bs6 इंजिन असणार आहे याच्यामध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध असणार आहे. ही एक लाईट वेट बाईक असेल. ही बाईक ग्रँड पिक्स रेड आणि मॅट ग्रीन मेटालिक या दोन कलर मध्ये अवेलेबल असेल फ्रंट आणि बॅक ब्रेक हे डिश मध्ये उपलब्ध असेल.MAX पावर हित 30 बीएचपी ची असेल. होंडा सीबीआर 300R च्या सारख्याच काही बाईक मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत जसे की KTM RC 200, सुझुकी गिक्स्क्सर SF 250 आणि किवी K300R. होंडा सीबीआर 300R हे सीबीआर 250R चे अपडेटेड व्हर्जन असेल.
Top 3 Upcoming Bikes-You May Like This:
TVS ची TVS Raider 125 इंटरनेट वर करतेय राडा तगडा इंजिन आणि धमाकेदार फिचर , फक्त एवढ्या किमतीत