Skip to content

Maruti Suzuki Wagon R देत आहे तब्बल एवढ्या रुपयांची सूट- खास नवीन 2024 वर्षासाठी

Maruti Suzuki Wagner R

जर का तुम्ही नवीन वर्षामध्ये एखादी नवीन गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Maruti Suzuki Wagon R घेऊन आलेली आहे एक खास ऑफर ज्याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 45000 हजार रुपयांची पर्यंतची बचत होणार आहे.मारुती वॅगनार खूप लोकांची आवडती कार राहिलेली आहे कारण ती हॅजबॅग सेगमेंट मध्ये येते जे की ट्रॅव्हलिंगसाठी एक उपयुक्त पर्याय ठरतो. मारुती सुझुकी ही भारतातील सगळ्या मोठ्या कंपनी पैकी एक कारनिर्मित करणारी कंपनी आहे.नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सगळ्याच फोर व्हीलर कंपन्या कंपन्यांनी त्यांच्या गाड्या विक्रीसाठी वेगवेगळ्या ऑफर ठेवलेले आहेत तर त्यापैकीच आज एक मारुती सुझुकी वॅगनर ने ही आकर्षक वापर ठेवलेली आहे त्याबद्दल आपण आज येथे माहिती घेऊ.

Maruti Suzuki Wagon R Price in india.

मारुती सुझुकी ची किंमत महाराष्ट्र मध्ये ऑन रोड किंमत 6 लाख 52 हजार ते 8vलाख 73 हजार रुपये एवढी आहे.या कारचे चार Variant आहेत.Variant म्हणजे वॅगन R ही गाडी चार प्रकारात उपलब्ध आहे, त्यामुळे याच्या प्राईस Variant नुसार वेगवेगळ्या आहेत तर वेगवेगळ्या variant नुसार वॅगन R च्या किमती खालील प्रमाणे अशा आहेत Wagon R LXI 1.0 -ही कार पेट्रोल वर चालणारे असून 998 सीसीचे इंजिन आहे या गाडीला एव्हरेज 24.35 किलोमीटर पर लिटर एवढं आहे. या गाडीची ऑन रोड प्राईस 6.52 लाख एवढी आहे. Wagon R VXI 1.0-ही कार पेट्रोल वर चालणारे असून 998 सीसीचे इंजिन आहे या गाडीला एव्हरेज 24.35 किलोमीटर पर लिटर एवढं आहे. या गाडीची ऑन रोड प्राईस 7.03 लाख एवढी आहे. Wagon R LXI 1.0 CNG– ही कार CNG वर चालणारे असून 998 सीसीचे इंजिन आहे या गाडीला एव्हरेज 34.05 किलोमीटर पर KG एवढं आहे. या गाडीची ऑन रोड प्राईस 7.29 लाख एवढी आहे. Wagon R ZXI 1.2 – ही कार पेट्रोल वर चालणारे असून 1197 सीसीचे इंजिन आहे या गाडीला एव्हरेज 23.56 किलोमीटर पर लिटर एवढं आहे. या गाडीची ऑन रोड प्राईस 7.42 लाख एवढी आहे.या चार Variant मध्ये वॅगन आर झेडएक्सआय याची किंमत सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त मायलेज सीएनजी वर चालणाऱ्या वॅगनRLXI आहे.

Maruti Suzuki Wagon R

Maruti Suzuki Wagon R Specifications:

Maruti Suzuki Wagon R चे इंजिन हे 998 ते 1197cc चा रेंजमध्ये आहे आणि या गाड्यांचे मायलेज 23.5 ते 34.05 किलोमीटर पर लिटर या रेंजमध्ये आहे Safety च्या बाबतीत या गाडीला खूपच कमी रेटिंग आहे.फक्त वन स्टार सेटिंग आहे. ट्रान्समिशन मध्ये दोन्ही प्रकारची ट्रान्समिशन उपलब्ध आहेत ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युअल या गाडीची सेटिंग कॅपॅसिटी 5 सीटर आहे.वॅगनर आर मध्ये seating साठी Adjustable Headrests दिलेला नाहीये तर ही एक याच्यातली कमजोरी आहे.वॅगन R ला स्पर्धक मार्केटमध्ये दुसऱ्याही कार् आहेत जसे की मारुती सेलेरिओ, टाटा टियागो आणि सिट्रोने C3.

Mahindra Scorpio घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, घरी न्या फक्त 25,339 रुपयाच्या हप्त्यावर… येथे क्लिक करा

खास नवीन वर्षासाठी ऑफर:

ज्या कार्स वॅगनर आर 2023 सालामध्ये तयार झालेला आहे त्यासाठी टोटल डिस्काउंट हा 45 हजार रुपये असणार आहे, यामध्ये कॅश डिस्काउंट 25000 हजार रुपये आणि एक्सचेंज बोनस 20,000 पर्यंत असणार आहे आणि दुसऱ्या बाजूने कार ही 2024 मध्ये तयार केली गेली असेल तर त्यासाठी डिस्काउंट केस डिस्काउंट 15000 रुपये आणि एक्सचेंज बोनस हे 20000 रुपये म्हणजे टोटल 35000 डिस्काउंट असेल. ही ऑफर पूर्ण जानेवारी 2024 महिन्यासाठी असेल. ही ऑफर अर्चना सर्व variant वर असेल.

Maruti Suzuki Wagon R Features:

जस की Maruti Suzuki Wagon R ही खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे दरवाजा उघडणे किंवा बंद करणे किंवा सीटची हाईट असेल तर या सर्व गोष्टी एकदम सूटेबलआहेत वॅगनर आर विकण्यास सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचं इंटरियर डिझाईन हे खूप छान पद्धतीने बनवलेला आहे. स्मॉल फॅमिली साठी म्हणजे चार लोकांसाठी खूप मस्त आहे.राईड क्वालिटी सुझुकी वॅगनर ची क्लास वन आहे जरी कार लोडेड असेल तरी पण ग्राउंड क्लिअरन्स साठी चांगली आहे.ही कार कलर मध्ये उपलब्ध आहे सुपिरियर व्हाईट, फुलसाईड ब्लू, मॅग्मा ग्रे, ब्लॅक रूप, सिल्की सिल्वर, नटमेघ ब्राऊन, Gallent red,मिड नाईट ब्लॅक.या गाडीचा वेटिंग पिरेड एक आठवड्यात आहे.वॅगनर आर मध्ये मी पुढच्या बाजूने म्हणजे ड्रायव्हर आणि साईट पॅसेंजरला इयर बॅग दिलेला आहे, ए बी सिस्टीम आहे, एडीबी सिस्टीम आहे रियल पार्किंग सेंसर यासारखी फीचर्स आहेत.

Hyundai Creta Facelift बुक करा फक्त २५०००/- रुपयेत.. येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Techtrendding.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading