Table of Contents
महिंद्रा स्कॉर्पिओ ही शहरी भागात आणि खेडेगावात ही खूप प्रसिद्ध आहे. भारतात महिंद्राची पहिली स्कार्पिओ जून 2002 रोजी लॉन्च केली होती जी की पहिली फ्री फेस लिफ्ट होती. एप्रिल 2006 मध्ये महिंद्राने पहिली फेसलिफ्ट स्कॉर्पिओ लॉन्च केली आणि सध्या स्कॉर्पिओ क्लासिक हे लेटेस्ट वर्जन बाजारात उपलब्ध आहे त्याचबरोबर महिंद्रा स्कॉर्पिओ ची Mahindra Scorpio N Series variant Scorpio N Z2 Petrol MT 7STR, Scorpio N Z2 Petrol MT 7STR(ESP),Scorpio N Z2 Diesel MT 7STR(ESP), Scorpio N Z2 Diesel MT 7STR हे लेटेस्ट वर्जन बाजारात उपलब्ध आहे.आज आपण स्कॉर्पिओ बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत स्कॉर्पिओ N मध्ये टोटल 30 Variant आहेत बेस मॉडेल हे स्कॉर्पिओ N Z2 आहे आणि टॉप मॉडेल हे स्कॉर्पियन N Z8L Diesel 4*4 AT हे आहे.स्कॉर्पिओ ही बोल्ट एक रिसिव्ह आणि इंजिन साठी ओळखले जाते. सर्विस आणि मेंटेनन्स अहमद महिंद्राच्या प्रॉडक्ट ला जास्त इशू देत नाहीयेत त्याचबरोबर पावर पावर डिलिव्हरी ही खूप लिनियर आणि ड्रायव्हिंग साठी सोपी आहे सीट कम्फर्ट हे पण खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळेच स्कॉर्पिओ ही जास्त फेमस आहे.
Mahindra Scorpio Price In India:
महिंद्र स्कॉर्पिओ च्या ऑन रोड प्राईस पुढील प्रमाणे –
Mahindra Scorpio N Z2 Petrol MT– हे Variant 1997 सीसी इंजिन सोबत पेट्रोल मॅन्युअल असेल त्याचबरोबर इंजिन हे 200 बीएचपी चा असेल आणि याची रोड प्राईज 15.93 लाख एवढी आहे.
Scorpio N Z2 Petrol MT 7STR(ESP):हे Variant 1997 सीसी इंजिन सोबत पेट्रोल मॅन्युअल असेल त्याचबरोबर इंजिन हे 200 बीएचपी चा असेल आणि याची रोड प्राईज 16.52 लाख एवढी आहे,
Scorpio N Z2 Diesel MT 7STR(ESP):हे Variant 2184 सीसी इंजिन सोबत डिझेल मॅन्युअल असेल त्याचबरोबर इंजिन हे 130 बीएचपी चा असेल आणि याची रोड प्राईज 16.80 लाख एवढी आहे.
Scorpio N Z2 Diesel MT 7STR : हे Variant 2184 सीसी इंजिन सोबत डिझेल मॅन्युअल असेल त्याचबरोबर इंजिन हे 130 बीएचपी चा असेल आणि याची रोड प्राईज 17.39 लाख एवढी आहे.
Mahindra Scorpio Safety Features:
Scorpio N Z2 Diesel MT 7STR-महिंद्र स्कॉर्पिओ ला सेफ्टी रेटिंग ही फाईव्ह स्टार आहे. सेफ्टी मध्ये असलेली काही ॲडव्हान्स विचार आहे जसे की ओव्हर स्पीड वॉर्निंग, इमर्जन्सी ब्रेक लाईट फ्लॅशिंग, एनसीपी रेटिंग फाईव्ह स्टार ग्लोबल आहे, दोन इयर बॅग आहेत एक ड्रायव्हर साठी आणि दुसरा फ्रंट पॅसेंजर साठी, रियल मिडल हेड रेस्ट आहे सीट एंकर पॉइंट आहे त्याचबरोबर सीट बेल्ट मॉर्निंग फीचर्स आरोपी मध्ये आहेत.स्कॉर्पिओ ही तीन कलर मध्ये उपलब्ध आहे नापोली ब्लॅक, डार्लिंग सिल्वर, एव्हरेस्ट वाईट.
Scorpio N Z2 Diesel MT 7STR Specifications:
यामध्ये इंजिन 2184 cc फोर सिलेंडर 4 value अवेलेबल आहे आणि इंजिन टाइप हा 2.2 लिटर आयफोर mhawk 130 टाईपचा आहे. ही डिझेल fuel टाईप मध्ये भेटती. याची मॅक्सिमम पावर 130 बीएचपी आहे जी 3750 आरपीएम ला वर्क करणार आहे, याच्यामध्ये ट्रान्समिशन हे मॅन्युअल आहेत, bs6 फेस टू स्टॅंडर्ड आहे याच्यामध्ये टर्बो चार्जर प्रोव्हाइड केलेला आहे या गाडीची लांबी 4662 mm आहे आणि रुंदी 1917 mm आहे त्याची हाईट 1857mm जमिनीपासून चा ग्राउंड क्लिअरन्स हा 187 mm चा भेटतो आणि या गाडीमध्ये टोटल सात सीटर आहे, टोटल Diesel कॅपॅसिटी 57Liter ची आहे. याच्यामध्ये हायड्रोलिक पावर स्टेरिंग भेटते. फ्रंट आणि बॅक हे Ventilated Disc ब्रेक आहेत.
नवीन येतीय Honda Electric Activa Scooter-OLA चा गेम होणार
Mahindra Scorpio EMI Plan:
ही Mahindra Scorpio विकत घेण्यासाठी डाऊन पेमेंट 4,41,147 रुपये इतका करावा लागेल, याच्यावर 10% व्याजदर लागेल, त्यामुळे पूर्ण गाडी क्लिअर होण्यासाठी 26,319 रुपये इतका मासिक हप्ता भरावे लागेल. आणि हा हप्ता पाच वर्षासाठी असेल.अधिक माहितीसाठी जवळच्या शोरूमचे संपर्क साधावा.
Hyundai Creta Facelift बुक करा फक्त २५०००/- रुपयेत..
Servicing Cost:
Mahindra Scorpio च्या पहिल्या तीन सर्विसिंग या कंपनीतर्फे फ्री असतील, पहिली सर्विसिंग 5000 km, दुसरी सर्विसिंग 10,000 km आणि तिसरी सर्विसिंग 20 हजार किलोमीटर रनिंग झाल्यानंतर करायचा आहेत.चौथी सर्विसिंग 30,000 km साठी ती Paid असेल त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्याची सर्विसिंग ची किंमत 3895 रुपये इतकी असेल असेल.पाचवी सर्विसिंग ही 40 हजार किलोमीटर रनिंग झाल्यानंतर करायची आहे ज्याची किंमत 5446 रुपये इतकी असेल असेल आणि सहाव्या सर्विसिंग ची किंमत 2400 रुपये इतकी आहे.
TVS ची TVS Raider 125 इंटरनेट वर करतेय राडा तगडा इंजिन आणि धमाकेदार फिचर , फक्त एवढ्या किमतीत