Table of Contents
शिवसेना कोणाची-उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात:
Nagare jk -हे असं होणार हे सगळ्यांना अगोदरच माहीत होतं.
ROHIT SHELKE -हे bjp che संविधान आहे बाबा साहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान नुसार निकाल दिला असता तर निकाल वेगळा असता.
Mohan Dhakne -आंबेडकरांची घटना राहणार नाही जनतेने सावध रहावे नाहीतर पुढे अवघड आहे.
Bapurav Ghuge -शिंदे कडे धनुष्य बाण आहे तोपर्यंत महाराष्ट्रातला एक व्यक्ती शिवसैनिक मतदान करनार नाही मशाल उधव
Sunny Jagtap -उद्धव साहेब ठाकरे जनतेच्या मनातील पक्षप्रमुख व मुख्यमंत्री.
Mangesh Kachare -शेर का छावा हैं तू डर मत आऊर भी तुफान आयेंगे जनता तूम्हारे साथ हैं.
जय श्री राम -उद्धव साहेब आपण ग्रामपंचायत निवडणुका लढवली पाहिजे साहेब पुन्हा सुरुवात करूया कोणी नाही तर मी नक्की मतदान करणार.
Suresh Joge -जनतेच्या मनातील अपात्र सरकार.
action k -हिंमत असेल तर निवडणुका लावा मग कळेल खरी शिवसेना कोणाची कळेल.
शिवसेना कोणाची- एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात:
Sandeep Gite -ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला तर सर्व काही ठीक आणि विरोधात लागला तर लोकशाहीची थट्टा हा कुठला लॉजिक
Moreshwar Nannaware -लबाड राजकीय निवड कशी करतात ते आजचे उदाहरण.
Dattatray Akhare -हिंदुत्व वाली शिवसेना… शिंदे साहेब यांची शिवसेना…
Appasaheb Nimbalkar-टक्केवारी आणी खोकेजिवी हारले रे हारले
vishal magar- निकाल यांच्या बाजूने लागला नाही म्हणून यांचा थयथयाट.
Sandesh Nijaiproperty– साठी आता मिंधे सरकार स्वतःचा बाप change करणार….
B M-अर्धवट अडीच वर्ष मुख्यमंत्री असतांना हा फक्त दोन दीवस गेले आता मुख्यमंत्रीपद जाताच पोपटा सारखा बडबड करतो! नवाब मलीक ला तुम्हीच आरोप असतांना मंत्रीपद कां दिल तेंव्हा बुध्दी कुढेगेली होती! महान खोटारडा!
Prem hiwarkar -हमारे मोदी है तो मुमकिन है जय श्री राम जय महाराष्ट्र.
B M -एकनाथ शिंदे एक गरीब शेतकरी 18 तास काम करणारे! सतत वर्षात जनकल्याणाचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री.घरकोंबडे टोमणेबाज अंहंकारी,गर्विठ,मत्सरी नेते नाहीत सतत शेतकऱ्यांन चे विकासाचे जनतेची काम करणारे नेते!
शिवसेना कोणाची -विधानसभा अध्यक्ष यांच्या समर्थनात:
Chandrakant Wadhu-हा पैश्याचा खेळ आहे.
Manohar Bhure-पांचट निकाल दिला आहे नार्वेकर हा फालतू अधक्ष आहे.
somnath hard-नार्वेकर 100खोके काम केले ओके…
Sachin Raut -गुलाम नार्वेकर कडून यापेक्षा आणखी काय अपेक्षा असू शकते.
SHANTILAL JAIN MHASAWAD – नार्वेकर चिफ जस्टिस मा. चंद्रचूड साहेबांच्या वरचे आहेत का?
शिवसेना कोणाची -Common प्रतीक्रिया:
Nikhil Sonone. -अब्दुल सत्तार च हिंदुत्व प्रश्न हिंदुत्वाचा चा नाहीच……. प्रश्न महाराष्ट्र धर्म…मराठी माणसांचा आहे
Sunny Jagtap – हा कोर्टाचा निकाल लागला आहे जनतेचा दरबार अजून बाकी आहे हे बीजेपी ने लक्षात ठेवावं रामाचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार बीजेपीला नाही आहे
Sanjay Waghmare – घर फुटले की असे होते…ठाकरे बंधू एकत्र या
Jagdish Prabhu – Bolne do Bolne do Bahoot dard hua hai.
कन्हैयाकुमार -महाराष्ट्रावर सुतक पडल आहे चार गुजराती नाचत आहेत.
Rahul Pawale -लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
abcd -अब्दुल सत्तार यांना शिवशेनेचे पक्ष प्रमुख करा.
Sachin Borate– गुजराती भाषेची सुरवात CM पासून सुरवात केली पाहिजे.
Sanjay Abuj -हा विजय भाजपचा झालेला आहे कारण एकनाथ शिंदे हा दिल्ली पुढं झुकणारे.
Sachin Borate- पैश्याच्या टाकते वर काही पण करता येते हे खर.
Shankar Sawake- गदारी झाली लोकशाही खत्म.
हवामान अंदाज चुकला की होणार जेलवारी-शेतकरी करणार गुन्हा दाखल ?