Skip to content

25000 हजार रुपयांनी वाढली Toyota Innova Crysta ची किंमत, पहा नवीन किंमत नवीन लिस्ट नुसार.

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये टोयोटा ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये चांगला धबधबा आहे याच्या फोरविलर मध्ये आपल्याला लक्झर कार्स, चांगला स्पेस आणि त्यांची क्वालिटी, त्याचबरोबर लो मेंटेनन्स त्यामुळे टोयोटा च्या गाड्या हे खूप जणांचे आकर्षण ठरलेली गाडी आहे जर का तुम्ही ही गाडी खरेदी करायचा विचार करत आहात तुमच्या खिशाला थोडी झळ लागण्याची शक्यता आहे कारण टोयोटा कंपनी ने इनोव्हा क्रिस्टा किंमत मध्ये पुन्हा एकदा वाढ केलेली आहे. कम्फर्ट चे दुसरे नाव आहे इनोव्हा- पोर्टेबल सीट त्याचबरोबर एडिशनल लेग रूम आणि खास असे इंटिरियर डिझाईन हेच फॅक्टर वर ही कार खूप प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही कार अशी डिझाईन केलेली आहे जी भारताच्या रोडवर सहजपणे चालेल.इनोव्हा क्रिस्टा 25,000 रुपयांनी महाग झालेली आहे तर चला पाहूया कोणत्या कारणामुळे इनोव्हा क्रिस्टा च्या किमतीत वाढ झालेली आहे.

Toyota innova

Innova Crysta Engine:

इनोव्हा क्रिस्टा मध्ये दोन इंजिन अवेलेबल आहेत एक पेट्रोल आणि दुसरे जे आहे ते डिझेल पेट्रोलमध्ये 2.7 ल पेट्रोल इंजिन बरोबर इंजिनची कॅपॅसिटी 166 एचपी पावर ची आहे जे की 245 न्यूटन टॉर्च जनरेट करते आणि दुसरं इंजिन जे 2.4 लिटरचा आहे त्याचबरोबर 150 एचपी ची पावर आणि जे 360 न्यूटन मीटर ची टोक जनरेट कर आणि जसं की पेट्रोल इंजिन सोबत सहा स्पीड ऑटोमेशन ट्रान्समिशन उपलब्ध आहे आणि डिझेल इंजिन साठी सहा स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेशन असं दोन्ही पण अवेलेबल आहे. याचे फुल टॅंक कॅपॅसिटी 55 लिटर ची आहे त्याचबरोबर बूट स्पेस हा 300 लिटर चा आहे टोयोटा क्रिस्टा 353 न्यूटन मीटर ला 1400 ते 2800 आरपीएम जनरेट करते.

Toyota Innova Crysta Prices Increases by:

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ची किंमत 25000 रुपयांनी वाढवलेली आहे.हि वाढ त्याच्या सगळ्या व्हरायटीज मध्ये नाही फक्त इनोव्हा क्रिस्टा GX STR त्याच्या किमतीत वाढ झालेली नाही, इनोव्हा क्रिस्टा Variant VX 7 STR ची नवीन किंमत 24,39,000 रुपये इतकी आहे, इनोव्हा क्रिस्टा Variant VX 8 STR ची नवीन किंमत 24,44,000 रुपये इतकी आहे तर इनोव्हा क्रिस्टा Variant ZX 7 STR ची नवीन किंमत 26,05,000 रुपये इतकी आहे.

VARIANTON ROAD PRICE
GX 7 STR24.25Lakh
GX 8 STR24.25Lakh
VX 8 STR30.10Lakh
ZX 7 STR30.04Lakh
याच्या किमतीत थोडाफार बदल असू शकतो कृपया जवळच्या शोरूम ला भेट द्या.

Toyota Innova Crysta Feature:

इनोव्हा ही खास फीचर्स ओळखली जाते. इनोव्हा मध्ये हाय लेवल चे फीचर्स अवेलेबल असतात ज्यामध्ये की ऑटोमोटिव्ह क्लायमेट कंट्रोल इफेक्ट सिस्टीम पावर स्टेरिंग, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, एअर कंडिशनिंग, पावर विंडोज फ्रंट, ड्रायव्हर इयर बॅग, पॅसेंजर इयर बॅग, आलाय विल्स असेच आणखीन खूप सारे फीचर्स उपलब्ध आहेत.

Toyota Innova Crysta

Toyota Innova Crysta Suspension And Braking System:

इनोव्हा क्रिस्टा मध्ये MacPherson Strut Suspension इन सिस्टीम बसवलेली असते हे कसं काम करते तर प्रत्येक सीट ला त्याला Suspension होण्याची किंवा हलण्याची सुविधा केलेली असते त्याच्यामुळे जर का गाडी खड्ड्यातून गेली पॅसेंजर ला एवढा जर्क बसत नाही त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ही गाडी खूप कम्फर्टेबल ठरते. Safety च्या दृष्टीने या गाडीमध्ये एबीएस म्हणजे एंटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम आणि ए बी डी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन यासारखी फीचर्स दिलेले आहेत एबीएस चारी पायाला लॉक यासाठी काम करतात ज्यामुळे गाडी नियंत्रणात राहते आणि ए बी डी चार चाकांना समान ब्रेकिंग फोर्स लावते त्याच्यामुळे एक्सीडेंट होण्याचे प्रमाण कमी राहते गाडी skidding चा धोका कमी होतो.

Toyota Innova Crysta Servicing:

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा चा Waiting periods हा चार ते सहा महिन्याचा आहे याची सर्विसिंग कॉस्ट पहिल्या 10,000 km साठी 5,336/- रुपये इतकी आहे तर वीस हजार किलोमीटर साठी 7,338/- सर्विसिंग कॉस्ट आहे 30,000 kmसाठी 10,646/- रुपये इतकी आहे आणि 40,000 केएम साठी 13,173/- रुपये इतकी सर्विसिंग कॉस्ट आहे.50,000 km पर्यंत 8,763/-रुपये इतकी सर्विसिंग कॉस्ट आहे.

Toyota Innova Crysta EMI Plan:

ही कार विकत घेण्यासाठी Down Payment 7,87,566/- पेमेंट करावे लागेल त्याच्यावर इंटरेस्ट रेट 10% पर P.A म्हणजे वार्षिक असेल टोटल पिरेड हा पाच वर्षासाठी असेल त्यानुसार तुम्हाला 47,213/- रुपये इतका ईएमआय प्रत्येक महिन्याला भरावा लागेल. इंटरेस्ट रेट मध्ये चेंजेस होत असतात त्यानुसार EMIचे व्हेरिएशन होत असते.

You May like

You May like This:

TVS ची TVS Raider 125 इंटरनेट वर करतेय राडा तगडा इंजिन आणि धमाकेदार फिचर , फक्त एवढ्या किमतीत…

नवीन येतीय Honda Electric Activa Scooter-OLA चा गेम होणार

Hyundai Creta Facelift बुक करा फक्त २५०००/- रुपयेत..

#toyota innova crysta

#toyota innova crysta price

#2024 toyota innova crysta

#toyota innova crysta zx

#toyota innova crysta gx

#toyota innova crysta diesel

#toyota innova crysta vx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Techtrendding.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading