Table of Contents
भले हि हिरो मोटोकॉर्प २ व्हिलर ची विक्री करण्यात अग्रेसर असेल मात्र TVS कंपनी देखील त्याच रेस मध्ये आहे . TVS हि भारतातील पाच नंबरची मोटरसायकल तयार करणारी कंपनी आहे. त्याचे काही दमदार मॉडेल्स आपल्याला परिचित असतेलच जसे कि TVS Apache RTR १६०, TVS Apache RTR 200 ४व, TVS NTORQ 125, TVS Jupiter, TVS Star city Plus, TVS Radeon. याचे एक मॉडेल इंटरनेट वर धुमाकूळ घालत आहे आणि त्याच नाव आहे TVS Raider 125.हि एक स्पोर्ट लुक मध्ये मस्त बाईक आहे ज्याची दमदार इंजिन आणि हाय लेवल फिचर ह्या बाईक ना युनिक बनवते. टीव्हीएस रायडर 125 चा सामना भारतीय बाजारात जी सध्या उपलब्ध आहे ती म्हणजे होंडा एसपी 125, आणि त्याचबरोबर हिरो ग्लॅमर व पल्सर एन एस 125 याच्याशी आहे.
Raider 125 Mileage
TVS Raider 125 ची इंधन स्टोरेज ची टाकी दहा लिटर एवढी आहे जी कि एका दमात 600 ते 670 किलोमीटर धावू शकते, या बाईक ला साधारण 67 किलोमीटर च Avarage आहे. आणि या बाईक च वजन १२३ किलोग्रॅम एवढं आहे.
Raider 125 Engine:
TVS Raider 125 मधे १२५. सीसी सिंगल सिलिंडर, लीक्विड कूल्ड, तीन वाल्व इंजिनचा उपयोग केला जातो, ६००० आरपीएम वर 11. nm चा पिक टार्क जनरेट करते। अणि ७५०० आरपीएम ८.३७ Nm चा पिक टार्क जनरेट करते। यामद्दे ५ गियर उपलब्ध आहेत. गियर च पैटर्न सांगायचे झाला तर तो १-न्यूट्रल -२-३-४-५ असा आहे.
TVS Raider 125 Price In India:
TVS Raider मधे वैरिएंट नुसार याच्या कीमत आहेत जस की राइडर १२५ सिंगल सीट -डिस्क, राइडर १२५ सुपर स्क्वाड एडिशन , राइडर १२५ स्टैण्डर्ड, टीवीस राइडर Smartxonnect. वैरिएंट नुसार याच्या कीमत खालीलप्रमाणे आहेत.
वैरिएंट | कीमत showroom |
राइडर १२५ सिंगल सीट -डिस्क | 95,287 |
टीवीस राइडर Smartxonnect | 1,04,837 |
राइडर १२५ स्टैण्डर्ड | 96,287 |
राइडर १२५ सुपर स्क्वाड एडिशन | 99,387 |
TVS Raider features:
जर का याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये फुल डिजिटल कलर डिस्प्ले उपलबध आहे याच्यामध्ये काही खास स्पेसिफिकेशन जसं की हेडफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,एसएमएस अलर्ट, असिस्टंट नेव्हिगेशन सिस्टीम सारी फीचर्स आहेत त्याचबरोबर काही साधारण फीचर्स जसे की स्पीडोमीटर टॅकोमीटर ट्रीप मीटर गियर पोझिशन इंधन गेस सर्विस इंडिकेटर स्टँड अलर्ट वॉच स्टॅंडर्ड फीचर आहे जो की बाकी या गाडीमध्ये उपलबध आहेत.याच्यामध्ये चार टाईपचे कलर्स उपलब्ध आहेत जसं की विकाड ब्लॅक, स्ट्रिकिंग रेड, ब्लेसिंग ब्ल्यू, फेरी येलो.
TVS Raider 125 Suspensions And Brakes:
या बाईकला कंट्रोल करण्यासाठी कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम जोडलेली आहे या बाईकला सस्पेशन साठी पुढच्या टायरला टेलिस्कोपिक फॉर्क आणि पाठीमागच्या टायरला फ्री लोड ऍडजेक्टिव्ह रिअल मोनो शॉक जोडलेला आहे.पुढील ब्रेक हे डिस्क असेल आणि पाठीमागची ब्रेक हे ड्रम टाईप असेल.
#tvs raider 125 fuel economy
#tvs raider 125 mileage #tvs raider 125 #tvs raider 125 on road price #tvs raider 125 price
Pingback: नवीन बाईक घेताय,जरा थांबा Top 3 Upcoming Bikes जानेवारी 2024