Skip to content

नवीन येतीय Honda Electric Activa Scooter-OLA चा गेम होणार

Honda Electric Scooter

Honda Electric Activa स्कूटर:स्कुटर च नाव घेतलं कि होंडा हि एकच कंपनी सगळं काय ते सांगून जाते. खूप दिवसापासून लोकांची आवडती असलेली मोटोरसायकल म्हणजे होंडा ऍक्टिव्ह . दोन पायाच विमान आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं कि. सद्याचा काळ आहे तो इलेक्ट्रिक मोटोरसायकल आणि कार् चा, या नवीन क्रांती मध्ये ओला ने देखील उडी मारली आहे. पण आता येत आहे होंडा ची नवीन मोटरसायकल आणि ती हि इलेक्ट्रिक मध्ये, जी सरळ टक्कर देईल ती ओला च्या स्कुटर ला. होंडा च्या बोर्ड मीटिंग ने लाँच ची तारीख च रास्ता मोकळा केला आहे. आता होंडा ची इलेक्ट्रिक ऍक्टिव्ह Honda Electric Activa Scooter मोटोरसायकल लवकरच युनाइटेड स्टेट शोकेसे मध्ये ९ जानेवारी ला लाँच होणार आहे. सद्य ओला कंपनी नंबर एक ला आहे त्यापाठोपाठ टीव्हीस कंपनी आणि तिच्या नंबर ला बजाज इलेक्ट्रिक कंपनी मध्ये रँकिंग करतात. तसेच हि इलेक्ट्रिक बाईक विकत घेताना गव्हर्नमेंट काही सुबसिडी देताय का हे पाहणं गरजेचं आहे. होंडा ची हि ऍक्टिवा SCE नावाने लाँच होणार आहे.

Honda Electric Activa Scooter

.

Honda Electric Activa Scooter price in India : होंडा इलेक्ट्रिक ऍक्टिवा ची किंमत भारतात :

याची किंमत अंदाजे एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार रुपये असण्याची शक्यता आहे. याची अधिकृत रित्या अनुउसिमेंट येणे बाकी आहे .

Honda Electric Activa Scooter Feature:

होंडा इलेक्ट्रिक हि खूप काही फिचर ने भरलेली असेल जस कि fuel इंडिकेटर, साईड इंडिकेटर ,स्टॅन्ड अलर्ट ,ट्रिप मीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कॅल्स्टर असणार आहे. मोबाइल चार्जिंग ला लावायचा असेल तरी काय टेन्शन नाही त्याची पण सुविधा यामध्ये असणार आहे.. त्याचबरोबर जीव फॅसिन्ग, मुसिक कंट्रोल, रेव्हर्सी मोड, पार्किंग मोड, गेट होम मोड, रायडींग मोड, करुस control यासारख्या फिचर ने सज्ज असेल.

Honda Electric Activa Scooter look:

Honda Electric Activa suspension and brake : होंडा इलेक्ट्रिक ऍक्टिवा सुसपेन्सिव ब्रेक :

होंडा च्या सकटर सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या पैकी एक आहेत त्याला टक्कर दुसरी कोणतीच कंपनी सद्य तरी मार्केट मध्ये नाही आहे त्यामुळे ज्यावेळेस Honda Electric Activa बाजारात येईल त्यावेळी ती वातावरण टाइट करेल हे मात्र नक्की, या ला पुढे डिस्क ब्रेक आणि पाठीमागे ड्रम ब्रेक ने हि गाडी कंट्रोल केली जाणार आहे. त्याचबरोबर जर का सेफ्टी चा विचार केला तर यामध्ये दोन्ही ब्रेक एकत्र देखील करून ब्रेकिंग सिस्टिम मजबूत केली जाऊ शकते.

#honda electric scooter price.
#honda electric scooter
#honda electric bike
#honda electric scooter price in india
#honda electric bike price
#honda electric scooty
#honda electric scooter india
#honda electric scooter launch date in india

You May Like This:

Hyundai Creta Facelift बुक करा फक्त २५०००/- रुपयेत…….

नावातच वजन हाय Royal Enfield bullet 350 नवीन features पहा..Vivo लेके आ रहा है Vivo Flying Drone Camera phone: ये वीवो ड्रोन कैमरा टेक्नोलॉजी के बेहतर कदम के लिए जाना जाएगा।देखिये इसकी Specifications और Vivo Drone Launch Date In India, Price under 50K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Techtrendding.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading