Table of Contents
भारी डिजाईन म्हटलं कि हुंडाई ची आठवण तर येणारच. कारण लुक म्हटलं कि आपसूक नाव येत ते हुंडाई आणि कमी बजेट मध्ये दमदार फिचर देणारी कार म्हणून हुंडाई जरा जास्तच फेमस आहे आणि त्याचबाबोबर ५ वर्ष्याची मायलेज ग्यारन्टी देते ती हीच कंपनी. तर चला आज आपण पाहू या कंपनी ची Hyundai creta facelift नवीन ४ व्हिलर कार येतेय तर ती कशी आहे.बजेट चा विचार करतो तेवढ्याच किमतीत आणि चांगल्या गुणवंत्ता असणारी कार, स्टायलिश डिजाइन , ग्राहकाचा कमावलेला विश्वास हीच ह्युंदाई ची ओळख आहे.हि कार Hyundai 16th जानेवारी ला लाँच करणार आहे म्हणजे पुडे २दिवसात ती ऑन रोड वर असेल तर या कार ची पूर्व बुकींग चालू झाली आहे. तरी आपण जवळील डीलर शी संपर्क करू शकता आणि आपली आवडती कारला लवकर आपली फॅमिली मेंबर बनऊ शकता.जर का तुम्ही पहिली Hyundai Creta बुक केली असेल तर आपण ती बुकिंग या नवीन येणाऱ्या Hyundai Creta Facelift मध्ये शिफ्ट करू शकता. त्यामुळं नाय कां टेन्शन त्याच.
Hyundai Creta Facelift –Engine ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट -इंजिन:
Hyundai Creta Facelift हि कार मध्ये ३ प्रकारचे एंजिने असणार आहेत जस कि १.५ लिटर natural एक्ससटेड पेट्रोल एंजिन, १.५ लिटर डिझेल एंजिन,१.५ लिटर टर्बो पेट्रोल एंजिन. जर का इंस्टॉलेशन चा बोलायचं म्हटलं तर हे एंजिने बोनात च्या खाली फिक्स केली असतील.
Hyundai Creta Facelift-Features ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट – फिचर :
सुरक्षा ला मध्य धाग्यात धरून ह्युंदाई ने ADAS सिस्टिम ने बनवलेली आहे ADAS म्हणजे ऍडव्हान्स ड्राइवर शिस्टन्स सिस्टिम जे अशी सिस्टिम आहे जी कि ड्राइवर गाडी चालवताना त्याला मदत करते जस कि वेगवेगळे अलर्ट देणे, लेणं डीपार्चर वॉर्निंग देणे, पुढे चालणाऱ्या गाडीचे अंतर दाखविणे, ब्लाइंड स्पॉट मोनोटोरिन्ग सिस्टिम ऑटोमिटिक ब्रेकिंग सिस्टिम, ड्राइवर तटेंशन इंडिकेटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ट्रॅफिक जॅम अलर्ट अश्या सुविधा सेन्सर्स आणि कॅमेरा च्या मदतीने ADAS सिस्टिम ने कार कंट्रोल केली जाते. ज्याचा फायदा ड्राइवर चान्गल्या पद्धतीनं होतो. प्रत्येक कार मध्ये अशी सिस्टिम असणे सेफ्टी च्या दृष्टीने खूप महत्वाच असते. त्याचबरोबर या गाडीत टोटल 5 एअर बॅग आहेत.यांच्यात तुम्हाला ३६० डिग्री कॅमेरा देखील मिळणार आहे.इंटेरिअर पण खूप खास असेल ज्यामध्ये एक मोठी स्क्रीन असणार आहे.
Hyundai Creta Facelift –Mileage ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट – मायलेज :
हि कार पेट्रोल मॅन्युअल , पेट्रोल ऑटोमॅटिक, डिझेल मॅन्युअल , डिझेल ऑटोमॅटिक, टुरबो पेट्रोल ऑटोमॅटिक अश्या व्हेरियंट मध्ये असणार आहे. या CAR च average 17 Km च आहे ह्या CAR च वजन 1230 किलोग्राम ची आहे.एंजिने १४९७ सिसि च ४ सिलेंडर असणार आहे.जो कि ११७ नूतन मीटर TORQUE प्रोड्युस करेल.
Hyundai Creta Facelift –Suspension And Brakes ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट – सस्पेंशन आणि ब्रेक:
हि टोटल सात वॅरियन्ट मध्ये असणार आहे. सस्पेंशन आणि ब्रेक खास आहेत.
Variant | Colors options |
E | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
EX | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
S | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
S-O | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
SX | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
SX TECH | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
SX-O | Ranger Khaki, Abyss Black, Atlas White, Titan Gray, Atlas White with Black Roof , Fiery Red |
Hyundai Creta Facelift -on Road price –Price In India
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट – किंमत:
हि कार ११ ते २० लाख च्या मध्ये असण्याची शक्यता आहे पण सध्या आपण डाउन-पेमेंट २५००० रुपये वर कार बुक करू शकता
कुपया या किमतीत थोड्या प्रमानात फरकं असू शकतो कृपया जवळच्या शोरूम ला भेट द्या.