Skip to content

नावातच वजन हाय Royal Enfield bullet 350 नवीन features पहा..

Royal Enfield Bullet 350

मिशाला पीळ लावायचं आणि गल्लीत फट-फट करत घराच्या भिंती हादरवायच्या हीच ह्या बुलेट ची खासियत आहे. भारतातील लाखों तरुणांची पसंद असणारी Royal Enfield Bullet 350 हि अशी Motorcycle आहे कि जिची दिवसे न दिवस Craze वाढतच आहे. काही तरुणाची हि स्वप्नातली बाईकच आहे. Eicher Motors कंपनी ची हि बाईक असून आज ती करोडोची उलाढाल करणारी कंपनी ठरलेली आहे. ह्या बुलेट चा फट-फट येणारा आवाजन आता तुमचं कांन रिकामंच झालं असतीलच. बुलेट हि अशी बाईक आहे कि आहे कि ज्याची ओळख दमदार एंजिनासाठी केली जाते. ह्या बाईक चा आवाज १ कमी वरून सहज ऐकायला येतो जर आपण खेडेगावात राहायला असाल तर, चला आज आपण पाहू या ह्या बुलेट ची स्पेसिफिकेशन कलर , प्रकार आणि नजीकच्या शोरूम मध्ये असणारी किंमत..

Royal Enfield bullet 350

Royal Enfield bullet 350-Engine रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० -इंजिन:

Royal Field च्या बाईक च एंजिने काय लीच-पीच नाय ते एक दमदार ३४९ सीसी सिंगल सिलेंडर एअर किंवा ऑइल कूलेड एंजिन आहे.ह्याची पॉवर सांगायची झाली तर २०Bhp जी कि ४००० RPM स्पीड जनरेट करतीय त्याच बरोबर Engine 27NM चा Torque जनरेट करतीय.यांच्यात टोटल ५ गियर आहेत, पाचवा गियर टाकला कि तुमाला आमदार झाल्यासारखं च वाटणार हीच आहे ह्याची खासियत कारण स्पीड असणार आहे ११० किलोमीटर पर हावर ची. हि बटण स्टार्ट आहे.

Royal Enfield bullet 350

Royal Enfield bullet 350-Features रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० – फिचर :

ह्याच्यात तुमाला भेटणार काही खास जस कि अनोलोग मीटर जी कि तुमाला तुमची speed दाखवेल त्याचबरोबर fuel इंडिकेटर, साईड इंडिकेटर ,स्टॅन्ड अलर्ट ,ट्रिप मीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कॅल्स्टर असणार आहे. मोबाइल चार्जिंग ला लावायचा असेल तरी काय टेन्शन नाही त्याची पण सुविधा यामध्ये असणार आहे.मनासारखी रायडींग करता यावी म्हणून कंपनी ने काही अडजस्टमेन्ट दिल्यात जस कि वेगवेगळे सीट, विंड शीएल्ड, क्रॅश गार्ड. पण एक गोष्ट आहे तुम्हाला या नवीन बुलेट मध्ये किक नाही मिळणार. ते मात्र तुम्ही मिस करणार.

Royal Enfield bullet 350

Royal Enfield bullet 350-Mileage रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० – मायलेज :

Royal Enfield ची पेट्रोल ची टाकी १३ लिटर ची आहे म्हणजे एकदा टाकी पेट्रोल ने फुल्ल केली कि ती ५२० km आरामात जाते. या motorcycle च average ४० Km च आहे ह्या मोटोसायकल च वजन 195 किलोग्राम ची आहे.

Royal Enfield bullet 350 –Suspension And Brakes रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० – सस्पेंशन आणि ब्रेक:

सुरक्षा ला धरून यांनी सिंगल चॅनेल ABS अँटी लॉक ब्रेकींग सिस्टिम देण्यात आली आहे, आणि डिस्क ब्रेक उजव्या आणि डाव्या पायाला देण्यात आलेलं आहेत . याच्या हार्डवेयर अँड सुस्पेनसाठी टेलिस्पॉईक फ्रँय फोरसिक्स डूल रिअल शॉक सुसपेन्सिव ने हि बिसायकले नियंत्रित केली जाते.फ्रंट डिस्क ३००mm आणि पाठीमागचे ब्रेक हे २७०mm आहे.जमिनीपासून याच अंतर १७०mm आहे

Royal Enfield bullet 350

Royal Enfield bullet 350- Price In India रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० – किंमत:

रॉयल एनफिल्ड ३५० हि बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे: ऑन रोड किंमत हि खालीलप्रमाणे आहे-royal enfield classic 350 on road price

  1. रॉयल एनफिल्ड ३५० बेस ची किंमत 206080/- रुपये इतकी आहे.
  2. रॉयल एनफिल्ड ३५० मिड ची किंमत २३३०८९/- रुपये इतकी आहे.
  3. रॉयल एनफिल्ड ३५० टॉप किंमत २५३८६५/- रुपये इतकी आहे.

रॉयल एनफील्ड चे काही प्रसिद् मॉडल्स चे प्रकार:
१. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०.
२. रॉयल एनफील्ड हंटर ३५०.
३. रॉयल एनफील्ड मेटेओर ३५०.
४. रॉयल एनफील्ड हिमालयन.
५. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर.
६. रॉयल एनफील्ड सुपर मेटेओर.
७. रॉयल एनफील्ड स्टैण्डर्ड ३५०.
८. रॉयल एनफील्ड शॉर्टगन ६५०.

कुपया या किमतीत थोड्या प्रमानात फरकं असू शकतो कृपया जवळच्या शोरूम ला भेट द्या.

Royal Enfield bullet 350

Summery:

CategorySpecification
Engine349cc, Single-cylinder, 4-stroke
Maximum Power20 bhp 4000 rpm
Maximum Torque27Nm
Fuel SystemCarburetor/Fuel Injection
Transmission5-speed constant mesh
FrameSingle downtube, using engine as stressed member
Suspension (Front)Telescopic forks
Suspension (Rear)Twin shock absorbers
Brakes (Front)Disc brake
Brakes (Rear)Drum brake / Disc brake
Tires (Front)Tube
Tires (Rear)Tube
color5 color
Top speed 110Km/hrs
Mileage 40km
Fuel Tank Capacity13 liters
Weight195 kg
Electrical System12V DC
Features– Electric Start

you may like this :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Techtrendding.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading