Table of Contents
आपण टू व्हीलर घेतो हिरो,होंडा , सीबीआर, रॉयल एनफिल्ड आणि त्यांचं बजेट असतं एक, दोन, तीन लाख पण तुम्हाला माहिती आहे का जगातली सर्वात महागडी बाईक कोणती आहे आणि तिची किंमत किती आहे चला जाणून घेऊया.त्या बाईकचं नाव आहे Neiman Marcus Limited Edition Fighter.त्या बाईकचं नाव आहे Neiman Marcus Limited Edition Fighter.
ही बाईक महाग असण्याचं एक कारण म्हणजे कंपनीने आतापर्यंत फक्त 45 मिनिट तयार केलेले आहेत एक एक खूपच दुर्मिळ बाजू आहे त्यामुळे या बाईकची किंमत खूपच जास्त आहे.या बाईकची किंमत इंडियन करन्सी नुसार सध्या 91 करोड रुपये आहेबाईक जगातील सर्वात फास्ट बाईक आहे याची टॉप स्पीड 300 किलोमीटर पर हावर इतकी आहे. अमेरिकन लक्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रांड ही या गाडीचे उत्पादन करते या गाडीमध्ये 1966.55 सीसीचे इंजिन आहे जे V-Twin कन्सेप्ट चा आहे म्हणजे या बाईकला लागणारी पावर ही इयर कोल्ड फिटिंग इंजिन द्वारे घेतली जाते आणि या सिल्वर कलर मध्ये ही बाईक उपलब्ध आहे.
What is the cost of Neiman Marcus Limited Edition fighter? निमन मार्क्स एडिशन फायटर महागडी बाईक ची किंमत
ती कोणत्याही एका ऑटोमोबाईल कंपनीने तयार केलेली नाहीये. तर ती एक लक्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रँड, त्याचं नाव आहे निमन मार्क्स आणि त्यांनी ही एक अशी युनिक बाईक तयार केलेली आहे.आता प्रश्न पडतो की तो म्हणजे याची किंमत कशी ठरवली जाते . तर जेव्हा ही बाईक तयार केली त्यानंतर हीचा लिलाव करण्यात आला स्पर्धक लिलाव मध्ये एवढे होते की त्याची किंमत ही चड्या भावांना वाढत गेली आणि शेवटी Neiman Marcus Limited Edition fighter भाव 91 करोड रुपये लागला त्यामुळे ही गाडी सर्वात महागडी गाडी ठरलेली आहे ही बाईक दिसायला खूपच आकर्षक आहे.
Neiman Marcus Limited Edition fighter Features:
ही महागडी बाईक इलेक्ट्रिक स्टार्टर रोड चालू होते यामध्ये इंजिन किल स्विच आहे तसेच यामध्ये गिअर शिफ्ट लाईट इंडिकेट होते डिजिटल फ्युल गेज डिजिटल ऑटो मीटर ट्रीप मीटर डिजिटल टेकू मीटर स्पीड मीटर आणि होली डिजिटल कन्सोल डिस्प्ले या गाडीचे काही पोस्टर फीचर्स आहेत यामध्ये 12 फ्ट मेंटेनन्स बॅटरी अवेलेबल आहे या गाडीचं वजन 200 केजी प्लस एवढा आहे फ्रंट ब्रेक ड्युअल डिस्क ब्रेक रियल ब्रेक सिंगल डिस्क ब्रेक आहे.
Who owns Neiman Marcus bike?
Why Neiman Marcus bike is so expensive? निमन मार्कस महागडी बाईक महाग का आहे?
ही गाडी क्वचितच उपलब्ध आहे आणि आतापर्यंत 45 युनिट तयार केलेले आहेत म्हणून ही गाडी महाग आहे.
What is the top speed of Neiman Marcus Limited Edition fighter bike?बाईकची टॉप स्पीड किती आहे?
300Km/Hr
What is the Price In Rupees of Neiman Marcus Limited Edition fighter? बाईकची भारतात किंमत किती आहे?
91 करोड रुपये.
What Is The Mileage of Neiman Marcus Limited Edition बाईकची मायलेज किती आहे?
9-10Km/L.
Neiman Marcus Limited Edition fighter Owner In India? ही बाईक कोणी खरेदी केली आहे?
शेवटच्या अपडेट नुसार consortium of investment firms.
Neiman Marcus Limited Edition fighter Top Speed In Km?बाईकची टॉप स्पीड किती आहे?
300KM/Hr.
Maruti Suzuki Wagon R देत आहे तब्बल एवढ्या रुपयांची सूट- खास नवीन 2024 वर्षासाठी
Mahindra Scorpio घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, घरी न्या फक्त 25,339 रुपयाच्या हप्त्यावर…